सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (15:15 IST)

दिशा परमारचा राहुलच्या घरात गृहप्रवेश

बिग बॉस फेम अभिनेता आणि गायक राहुल वैद्य आणि दिशा परमार यांचे 16 जुलै रोजी दणक्यात लग्न झाले.या दोघांनी आपल्या मैत्रीच्या नात्याला वैवाहिक बंधनात बांधले.यांच्या लग्नाची गेल्या काही दिवसापासून चर्चा होती. साखरपुडा, मेहंदी, हळद,लग्न,रिसेप्शन असे सर्व कार्यक्रम निर्विघ्न पार पडले.सध्या त्यांचे फोटो सर्वांचे लक्ष वेधत आहे.
लग्नानंतर दिशांचे स्वागत राहुलच्या घरात दणक्याने थाटामाटात झाल्याचे व्हिडियो व्हयरल होत आहे.दिशांच्या सासूने थाटात आपल्या नव्या सुनेचे स्वागत केले.