Festival Posters

‘गोलमाल अगेन’ने १०० कोटींचा गल्ला जमवला

बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (10:21 IST)

रोहित शेट्टीचा ‘गोलमाल अगेन’ बॉक्स ऑफिसवर सुसाट कमाई करतोय. फक्त चार दिवसांतच या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला आहे.  प्रदर्शनाच्या दिवसापासूनच कमाईने चांगला जोर धरला आहे. सुमारे ३३ कोटी रुपये पहिल्या दिवशी, सुमारे २८.५० कोटी रुपये दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशीही जवळपास २८ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले. त्यामुळे आठवड्याअखेर चित्रपटाची कमाई सुमारे ८७ कोटी रुपये इतकी झाली होती. सोमवारी यात १६ कोटी रुपयांची भर पडल्यानंतर चार दिवसांत एकूण १०३ कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केली.

 

सर्व पहा

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सर्व पहा

भूमी पेडणेकरला लहानपणापासून आवडायचा इम्रान खान; आता ती 'अधुरे हम अधुरे तुम' मध्ये त्याच्यासोबत काम करणार

मराठमोळ्या गायक-अभिनेत्याचे दु:खद निधन

भास लतादीदींचा, ओळख स्वतःची: सुमन कल्याणपूर यांच्या सुरांचा प्रवास!

भारतीय संगीत क्षेत्राला एक मोठा धक्का; सुमन कल्याणपूर यांच निधन

बॉबी देओलचे मुलं आर्यमन आणि धरम हे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार; अभिनेत्याने पुढच्या पिढीचे रहस्य उघड केले

पुढील लेख
Show comments