रविवार, 7 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (11:43 IST)

मी शाहरुखला घाबरून राहायचे

afraid
अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट झिरोच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी कॅटरिनाने माध्यमांशी संवाद साधला. तसेच शाहरुख खानसोबतचा आपला अनुभव शेअर केला. सहा वर्षापूर्वी आलेल्या जब तक है जान चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी आपण शाहरुख खानला घाबरून राहात होतो, असं कॅटरिनाने म्हटले आहे. मात्र आता सहा वर्षात ही भीती संपल्याचे तिने सांगितले. यावेळी कॅटरिनाने सोशल मीडिया आल्यामुळे जीवनात झालेल्या बदलाविषयी आपले मत व्यक्त केले.