गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (17:11 IST)

रक्षाबंधनाच्या निमित्ताने जॅकी भगनानीने एका सुंदर संदेशद्वारे व्यक्त केल्या भावना

jackky bhagnani instagram post for Raksha Bandhan
रक्षाबंधनाच्या निमित्ताने जॅकी भगनानीने एका सुंदर संदेशद्वारे व्यक्त केल्या भावना, म्हणाला, "तू माझी केवळ बहीणच नाहीस, तर माझी आई, मित्र, सपॉर्ट सिस्टम आणि रक्षक देखील आहेस"

अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी आपल्या परोपकारी कामसोबतच समाजासाठी खूप काही करत आहे. सध्याच्या स्थितिने नक्कीच आपल्याला जगण्याचा नवा मार्ग दाखवला असला तरीही, यामध्ये सण साजरे करण्याच्या आपल्या 
 
भावनांमध्ये काहीच बदल होणे शक्य नाही. अशातच जॅकी आपली बहीण, दीपशिखा देशमुख सोबतच्या या स्पेशल नात्याला एका मधुर पद्धतीने साजरे केले.