लग्नाच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये सर्व ठीक होते. पण, जसजसा काळ लोटत गेला तसे त्यांच्यात छोटे-मोठे वाद होऊ लागले. त्यांच्यातील वाद आता सुटण्याच्या पलीकडे गेले आहेत. दोघं जवळपास वर्षभरापासून वेगळे राहत आहेत. जुही लवकरच घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार आहे.