रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (13:32 IST)

कियारा अडवाणीने मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केले, हॉट फोटो व्हायरल झाले

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'कबीर सिंह' नंतर तिची फॅन फॉलोइंग प्रचंड वाढली. कियारा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते आणि बऱ्या चदा तिचा हॉट आणि बोल्ड फोटो चाहत्यांसह शेअर करते.
 
काही फोटोमध्ये कियारा पांढऱ्या रंगाच्या पोशाखात तर काहींमध्ये काळ्या रंगाच्या पोशाखात दिसली आहे. ती दोन्ही आऊटफिटमध्ये अप्रतिम दिसते. कियारा अडवाणीने फिल्मफेअर मासिकाच्या मार्चच्या अंकातील कवर पेजसाठी हे फोटोशूट केले. तिची छायाचित्रे इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना तिचे फोटो खूप आवडत आहे. आतापर्यंत लाखो यूजर्सने तिचे फोटो लाइक केले आहेत.
 
 कियारा अडवाणीच्या वर्क फ्रंटवर बोलताना ती शेरशाह, भूल भुलैया 2, जुग जुग जिओ अशा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. शेर शाह परमवीर चक्र विजेता कॅप्टन विक्रम बत्राच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा कियाराच्या विरुद्ध दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.