कुख्यात गजा मारणेचा ‘हा’ फोटो होतोय प्रचंड व्हायरल

gaja marne
Last Modified सोमवार, 8 मार्च 2021 (07:46 IST)
कुख्यात गुंड गजा मारणेच्या समर्थकांनी तो तळोजा कारागृहातून सूटल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढली. त्यानंतर काही वेळातच जंगी मिरवणूकीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले. आता गजा मारणेविरूध्द पुणे ग्रामीण पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली असून त्याला एक फोटो प्रचंड व्हायरल होतो आहे.
शनिवारी सातारा जिल्हयात मेढा पोलिसांनी त्याला अटक केली. डस्टर गाडीतून फिरणार्‍या गजाच्या मुसक्या आवळल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आणि त्याच्यावर पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी एमपीडीएअंतर्गत कारवाई करत त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली. त्यापुर्वी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेबाहेर गजा मारणेचा खाली बसलेला फोटो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्या प्रमाणे त्याच्या जंगी मिरवणूकीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता त्याच पध्दतीने त्याचा हा फोटो देखील व्हायरल होतो आहे. थाटा-माटात पुण्यात रॉयल एन्ट्री मारणार्‍या गजा मारणेचा आता हा फोटो व्हायरल होत असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर पोलिसांनी तुर्तास गजा मारणेवर कारवाई करून त्यास अद्दल घडवली आहे.यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

म्युकरमायकोसिस : कोरोनाच्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस संक्रमण ...

म्युकरमायकोसिस : कोरोनाच्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस संक्रमण का होत आहे ? एम्स चे संचालक डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले
नवी दिल्ली. एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, कोरोनाव्हायरसच्या रूग्णांवर ...

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला- लस परदेशात का ...

राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला- लस परदेशात का पाठविली गेली? मला देखील अटक करा
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पोस्टर्स चिकटविण्याच्या आणि त्यानंतर पोलिसांनी लोकांना अटक ...

कोरोना पीडितांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी या साठी ...

कोरोना पीडितांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी या साठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
नवी दिल्ली. केंद्र आणि राज्य सरकारांना कोरोनाव्हायरस कोविड -19 मध्ये मृत्यू झालेल्यांच्या ...

भारतात कोरोनाच्या एकूण किती लस आहे जाणून घ्या

भारतात कोरोनाच्या एकूण किती लस आहे जाणून घ्या
कोरोना विषाणूची दुसरी लाट इतकी भयानक असेल याची कोणालाही कल्पनाही नव्हती. हा अदृश्य ...

कोरोना : नरेंद्र मोदी सरकारने केलेला 'हा' कायदा ठरतोय ...

कोरोना : नरेंद्र मोदी सरकारने केलेला 'हा' कायदा ठरतोय ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा?
सीमा कोटेचा भारत सरकारने तयार केलेल्या एका कायद्यामुळे भारताला मदत मिळण्यात मोठा अडथळा ...