Festival Posters

जाणून घ्या सनी लिओनी तिचा खास दिवस कसा साजरा करणार आहे!

Updated: शनिवार, 13 मे 2023 (13:01 IST)
 
अभिनेत्री सनी लिओनी तिचा केनेडी चित्रपट सादर करण्यासाठी कान्सला जाण्यापूर्वी नॉन-स्टॉप काम करत आहे. तिच्याकडे नव्या प्रोजेक्ट सोबत 2023 मध्ये अनेक नव्या गोष्टी आहेत. अभिनेत्रीच्या जवळच्या एका स्रोताने ती तिचा वाढदिवस कसा साजरा करणार आहे हे शेअर केले आहे.
 
अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, "यावर्षी सनीने तिच्या जवळच्या मित्रांसह, कुटुंबासोबत काही हा खास दिवस साजरा करणार आहे.कान्सची तयारी सुरू होण्यापूर्वी सनी आवश्यक असलेली सर्व तयारी करण्यात आणि स्वतःचा वेळ घालवत आहे"
 
दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि तिच्या इतर कलाकार सोबत सनी कान्सच्या रेड कार्पेटवर दिसणार आहे. कान्स 2023 मध्ये केनेडी प्रीमियर16 मे  होणार असून मिडनाईट स्क्रिनिंगसाठी आदरणीय ज्युरींनी निवडलेला हा एकमेव भारतीय चित्रपट आहे.

सर्व पहा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

हास्यजत्रा फेम कलाकाराचे अकस्मात निधन

बाबरीच्या जागेवर राम मंदिर उभारणीमुळे मुस्लिम मित्रांची माफी; स्वरा भास्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात!

दाऊदसोबतच्या 'त्या' फोटोवर मंदाकिनीचा मोठा खुलासा; "त्याने मला दुबईला बोलावले नव्हते"

३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनंत नाग यांना दादासाहेब फाल्के पुरस्कार प्रदान केला जाणार

राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचा अभिनेत्याला कडक आदेश, इतके कोटी रुपये जमा करण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments