बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 22 ऑगस्ट 2018 (12:47 IST)

असा होता प्रियंका - निकच्या साखरपुड्याचा केक

अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनस यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. यात मुंबई हिंदू परंपरेत रोका झाल्याचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातच साखरपुड्यातील केकचा फोटो सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. हा केक Tiernom Patisserie चा शेफ Vahishta Zandbaf ने प्रियंका-निकच्या साखरपुड्यासाठी हा केक तयार केला होता. Tiernom Patisserie ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर केकचे काही फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले. त्यावर इंग्जेड असे लिहिले आहे.
 
हा केक १५ किलोचा असून ३ लोकांनी तो कॅरी केला होता. बटर क्रिमने हा केक तयार करण्यात आला होता. हा केक सजवण्यासाठी 24k गोल्ड पाने, बेरी आणि पिंक रंगाची cymbidium orchids आणि hydrangeas या फुलांचा वापर करण्यात आला होता.