सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

प्रियांका चोप्रा - निक जोनस चा 'रोका' संपन्न (बघा फोटो)

बहुचर्चित जोडी प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचा विवाह निश्चित झाला आहे.  प्रियांकाच्या जुहू येथील घरात रोका हा विधी संपन्न झाला आहे. सोशल मीडियावर ही बातमी पसरू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली असली तरी प्रसिद्ध झालेल्या एका फोटोमुळे या बातमीची स्पष्ट झाली आहे.
या विधीनंतर या दोघांचा साखरपुडाही संपन्न होणार असल्याची चर्चा रंगत आहे. त्यासाठी प्रियांकाच्या घरी तिचे नातेवाईक आणि मित्रमंडळीही जमले अूसन निकचे आई-वडीलही या सोहळ्यासाठी भारतात आले आहेत.