गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 27 ऑक्टोबर 2018 (10:05 IST)

‘हिचकी’ची भारतापेक्षा चीनमध्ये जास्त कमाई

rani mukharjee
मार्च २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘हिचकी’चित्रपट काही दिवसांपूर्वी चीनमध्येही प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाने भारतापेक्षा चीनमध्ये जास्त कमाई केली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बघता बघता बघता या चित्रपटानं १०० कोटींहून अधिकचा टप्पादेखील पार केला. आतापर्यंत चीनच्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं १०३ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी प्रमुख भूमिकेत आहे.