1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017 (11:57 IST)

‘शेफ’ चा ट्रेलर रिलीज

saif ali khan in shef

अभिनेता सैफ अली खानच्या आगमी ‘शेफ’ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचे नाव जरी ‘शेफ’ असले तरी बाप-मुलाच्या नात्याची आधारीत आहे. चित्रपटात सैफने एका शेफची भूमिका साकारली आहे. सैफ परदेशात शेफ असतो व त्याचा मुलगा भारतात असतो. तो मुलासाठी भारतात कोचीनला येतो. मुलासोबत नवे आयुष्य जगायला सुरू करतो, असे ट्रेरलमध्ये दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट हॉलिवूड अभिनेता जॉन फेवरूचा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘शेफ’ चा रिमेक आहे. चित्रपटातून दाक्षिनात्य अभिनेत्री पद्मप्रिया बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे.