शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘भूमी’ सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात

संजय दत्त ची भूमीला असलेला ‘भूमी’ या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. बाप आणि मुलगी यांच्या नातेसंबंधांवर हा सिनेमा भाष्य करणार आहे. या सिनेमात अदिती राव हैदरी ही संजयच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. 
 
या वर्षी ४ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होईल. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर संजय दत्तचा पहिला चित्रपट आहे.