गुरूवार, 27 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (13:22 IST)

शेहनाजचा भावुक करणारा व्हिडीओ व्हायरल, डोळ्यातून अश्रु वाहतील

Shehnaz gill
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं आकस्मिक निधन सर्वांसाठीच धक्कादायक होतं. या घटनेमुळे त्याचे चाहते आणि कुटुंबीय अजूनही सावरले नाहीये तर दुसरीकडे सिद्धार्थवर जीवापाड प्रेम करणारी त्याची प्रेयसी शेहनाज गिल हिच्यासाठी दुःख विसरणे कठिण होत आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यात शेहनाज एक इमोशनल गाणं गात असल्याचं दिसून येत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shehnaaz Gill Fan Club