1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

स्टाइलिश बिकिनीत सुहाना खान, फोटो केले शेअर

suhana shahrukh khan
शाहरुख खान आपल्या कुटुंबासह युरोप येथे सुट्ट्यांसाठी गेला आहे. तेथून गौरी खान सतत फोटो शेअर करत आहे. शाहरुखी मुलगी सुहाना खान देखील सोशल मीडिया वर सक्रिय आहे.
 
सुहानाने स्टाइलिश बिकिनीत फोटो शेअर केला आहे ज्यात तिचा लहान भाऊ अबरामही आहे. या फोटोत शाहरुख, गौरी आणि आर्यन दिसत नाहीये.
 
अलीकडेच सुहानाने लंडन येथे स्टडी केली असून ती सोशल मीडियावर ज्याप्रकारे सक्रिय असते त्यावरून बॉलीवूडमध्ये जागा करू इच्छित असल्याचे वाटत आहे.