मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 नोव्हेंबर 2017 (15:23 IST)

शाहरुख ने केला 'चिल्ड्रेन्स डे'ला अबरामसोबत डांस

शाहरुख खानके तिन्ही मुलं मीडियाचे फेव्हरेट आहे. वेळे वेळेवर लाईम लाइटमध्ये येऊन सुहाना, अबराम आणि आर्यन चर्चेत राहतात. यंदा अबरामचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्याला बघून तुम्ही त्याच्या क्यूटनेसवर फिदा होऊन जाल.  
 
आर्यन आणि सुहाना आपल्या लहान भावाला या प्रकारे डांस करताना बघून फारच खूश होतील. अबराम आपल्या वडिलांच्या डांसला फॉलो करण्याचा प्रयत्न करत आहे. अबरामचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.  
 
बर्‍याच दिवसांनंतर अबरामचा व्हिडिओ समोर आला आहे. या अगोदर  2 नोव्हेंबर अर्थात शाहरुखच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील अबराम दिसला नव्हता. सांगायचे म्हणजे शाहरुख खान सध्या आनंद एल रायच्या चित्रपटात काम करत आहे.  
 
या वेळेस अबराम आपले वडील शाहरुखसोबत डांस करताना दिसत आहे. शाहरुख खानने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना शाहरुख ने लिहिले, 'चिल्ड्रेन्स डेच्या प्रसंगी अबरामसोबत पागलांसारखा मुलांचा डांस फक्त आर्यन आणि सुहानासाठी.'