बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 नोव्हेंबर 2017 (12:16 IST)

जीक्यू फॅशन नाइट्समध्ये दीपिका पादुकोणचा जलवा

जीक्यू फॅशन नाइट्सच्या दुसर्‍या दिवशी दीपिका पादुकोणचे हॉट ऍड ग्लॅमर्स अंदाज बघायला मिळाले. भले तिनी रॅपवर वॉक केला नाही आणि फ्रंट रोमध्ये बसून फॅशन नाइटचा मजा घेतला, पण सर्वांच्या नजरा दीपिकावरच होत्या.

आपल्या स्टाइल स्टेटमेंटमुळे दीपिका सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत होती. रेड कार्पेटवर ती सब्यासाची मुखर्जीची साठी नेकलाइन ब्लाऊजामध्ये फारच सुंदर दिसत होती.  
शालीना नाथानीने दीपिकाला तयार केले होते. स्मोकी आइज़, टाइड हेअर सब्यासाची ज्वेलरीमध्ये दीपिका या फॅशन नाइटची जाणं होती.