Biodata Maker marathi
✕

सुनील शेट्टीने मुलगी अथियाच्या लग्नाची तयारी सुरू केली !

Updated: मंगळवार, 3 मे 2022 (20:27 IST)
 
रिपोर्टनुसार, अथियाचे वडील सुनील शेट्टी आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल खूप भावूक आहेत . शेट्टी कुटुंबातील हे पहिले लग्न आहे. बर्‍याच दिवसांनी शेट्टी कुटुंबात लग्न ठरले तर सर्वकाही सुरळीत व्हावे, अशी त्यांची इच्छा असते. अभिनेत्याने लग्नाची तयारी सुरू केल्याचेही बोलले जात आहे. त्यांनी उत्तम हॉटेल्स, केटरर्स आणि डिझायनर बुक केले आहेत.
 
रिपोर्टनुसार, हे लग्न खूपच भव्य असेल. कदाचित जुहू येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न होईल. उद्योग क्षेत्रातील सर्व लोकांना आमंत्रित केले जाईल. केवळ बॉलिवूडच नाही तर केएल राहुलच्या जवळच्या क्रिकेटर्सनाही लग्नासाठी आमंत्रित केले जाणार आहे. 
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

अभिनेते नितीश भारद्वाज यांनी 'रामायण'वर जोरदार टीका केली; म्हणाले, "रावणाला नायक बनवण्यात आले''

रश्मिका मंदाना यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार! 'मैसा' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित

Ekadashi Darshan कार्तिकी एकादशीनिमित्त प्रमुख मंदिरांचे दर्शन – पुण्य मिळवा!

जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या भयपट 'काली खेती'ने कृष्णधवल ट्रेलरद्वारे नवीन वातावरण निर्माण केले

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

पुढील लेख
Show comments