1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (22:57 IST)

Tanushree Dutta Accident:मंदिरात जाताना या अभिनेत्रीच्या गाडीचे ब्रेक निकामी, गंभीर जखमी

tanushree datta
Tanushree Dutta Accident: एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपल्या सुंदरतेने थक्क करणाऱ्या तनुश्री दत्ताचा नुकताच अपघात झाला. तनुश्री दत्ता हे एकेकाळी नावाजलेलं नाव होतं पण कालांतराने तिने बॉलिवूडपासून दुरावलं पण ती अजूनही सोशल मीडियाच्या जगापासून दूर नाही आणि अलीकडेच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या अपघाताची बातमी दिली. 
 
मंदिरात जात असताना अपघात झाला
तनुश्री दत्ताचा महाकालच्या दर्शनासाठी जात असताना अपघात झाला. या अपघाताबाबत अभिनेत्रीने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. तनुश्री दत्ताने इंस्टाग्रामवर मंदिर-दर्शनाचे फोटो शेअर केले असून अपघाताचे कारणही सांगितले आहे. तनुश्रीने सांगितले की, कारचे ब्रेक निकामी झाल्याने तिचा अपघात झाला.
 
'; $('#'+ytb).html(ytbfr); });