सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

राम गोपाल वर्माची पुढच्या चित्रपटाची तयारी सुरु

बॉलिवूड दिग्दर्शक  राम गोपाल वर्मा हैद्राबादमधील पशुवैद्यक तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर चित्रपट तयार करणार आहेत. हा चित्रपट तयार करण्यासाठी राम गोपाल वर्मा यांनी हैद्राबाद विमानतळ पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी त्यांनी शमशाबादचे एसपी एन्काऊंटर मॅन म्हणून प्रसिद्धी मिळवलेले सीसी सज्जनार यांची भेट घेतली. भेट घेऊन वर्मा यांनी बलात्कार प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. जेणेकरुन चित्रपटातील पटकथेत याचा फायदा होईल.