महानायक बिग बी रुग्णालयात झाले भावूक

Last Updated: सोमवार, 20 जुलै 2020 (16:11 IST)
कोरोना व्हायरसची(#Coronavirus)
लागण झाल्यानंतर महानायक बिग बी रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयात उपचारादरम्यान ते सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त करीत
(amitabh bachhan shares his fathers poem)
आहेत. आता त्यांनी आपले वडील हरिवंश राय बच्चन यांची एक कविता शेअर केली आहे.

याबद्दल त्यांनी म्हटलं आहे की – त्यांच्या बाबूजींनी जी माणसं न थकता काम करीत असतात आणि जे लोक कोणत्याही स्वार्थाशिवाय पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतात
त्यांच्यावर कविता लिहिली आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

शिवकालीन अभेद्य विजयदुर्ग

शिवकालीन अभेद्य विजयदुर्ग
विजयदुर्ग हा शिवकालीन अभेद्य किल्ला आहे. याची साक्ष पटवणार्‍या अनेक खुणा आजही इथे ...

सुजला डोळा बघून माझा... बायकोला आली चक्कर

सुजला डोळा बघून माझा... बायकोला आली चक्कर
सुजला डोळा बघून माझा... बायकोला आली चक्कर, विचारता मी उत्तरलो... `स्कूटी 'वालीने दिली ...

जॉन दुहेरी भूमिकेत

जॉन दुहेरी भूमिकेत
‘सत्यमेव जयते 2' मध्ये जॉन अब्राहम तिहेरी भूमिका साकारणार असल्याचे वृत्त होते. मात्र आता ...

तुम्ही एकटेच आहात का?

तुम्ही एकटेच आहात का?
थिएटरमध्ये एका जोडप्याला शेजारची तिकीटे मिळाली नाहीत म्हणून

छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित 'हरिओम' चित्रपटाचे टिझर ...

छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित 'हरिओम' चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रदर्शित
रयतेचा राजा म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण ...