रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 24 जून 2019 (10:29 IST)

या मॉडेल ने दिल्या हॉट बिकिनी घालत टीम इंडियाला शुभेच्छा व्हिडियो व्हायरल

हॉट मॉडेल, अभिनेत्री शर्लीन चोप्रा एक हॉट व्हिडीओ व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तिने विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडियाला बिकिनी घालून बोल्ड स्टाईलमध्ये हॉट शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेसाठी टीम इंडियाला लाखो चाहते शुभेच्छा देत आहेत. नुकतंच शर्लीन चोप्राने हॉट अंदाजात टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ टाकला आहे. व्हिडीओत शर्लीनने बिकिनी घातली आहे. ती नेटच्या मैदानात उतरली आहे. त्यानंतर त्याच हॉट अवतारात तिने सरावही केली.  डोक्यात हॅल्मेट, हातात ग्लोव्ज आणि बॅट, पायात पॅड आणि शूज हे क्रिकेटचे साहित्यही तिच्याकडे दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. “GO HARD OR GO HOME! ITS TIME TO BLEED BLUE!” असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. त्यामुळे हा व्हिडियो प्रचंड पाहिला जात आहे.