बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 21 सप्टेंबर 2019 (16:32 IST)

7 वर्ष जुना फोटो समोर आला, पूर्वी सुहाना, अनन्या आणि शनाया अशा दिसत होत्या

बॉलीवूडचा 'बादशहा' ​​शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan)ची मुलगी सुहाना खान (Suhana khan) चे प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ लगेचच इंटरनेटवर वायरल होऊन जातात. या क्रमात महीप कपूर द्वारे इंस्टाग्रामवर शेयर करण्यात आलेले एक फोटो सध्या सोशल मीडियावर धूम करत आहे. या फोटोत संजय कपूर आणि महीपची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor), आई गौरी सोबत सुहाना आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे (Ananya Pandey) दिसत आहे. सांगायचे झाले तर हा फोटो 7 वर्ष जुना आहे.  
 
तिघी बालपणाच्या मैत्रिणी आहेत   
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#TimeFlies