1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 डिसेंबर 2017 (09:25 IST)

'टायगर जिंदा है' चे तिकीट महाग

tiger jinda hai

दिल्लीतील मल्टिप्लेक्समध्ये टायगर जिंदा है सिनेमाच्या तिकिटांच्या किमती सुमारे २००० ते २४०० रुपयांपर्यंत असणार आहेत. तर मुंबईत संध्याकाळच्या तिकिटांचे तर १२०० ते १६०० रुपयांपर्यंत असतील. सिंगल स्क्रिन थिएटर्समध्ये सिनेमाच्या तिकिटांचे दर ३०० ते ४०० रुपये असतील. कबीर खान दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा एक था टायगरचा पुढील भाग असणार आहे. ‘एक था टायगर’ची कथा जिथे संपली तिथून ‘टायगर जिंदा है’ची कथा सुरू होणार आहे. या सिनेमात सलमानसोबत कतरिना कैफचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.