शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'संजय दत्त'ची मुलगी त्रिशालाचा हॉट अंदाज

संजय दत्तची मुलगी त्रिशाला आपल्या वडिलांपासून हजारो मैल दूर राहते. त्रिशालाने बॉलीवूडमध्ये यायची इच्छा दाखवली होती, पण संजय दत्तने असे म्हणून नकार दिला होता की दत्त खानदानच्या स्त्रिया चित्रपटांमध्ये काम करत नाही. पण संजू विसरून गेला की त्याची आई नर्गिस देखील एक अभिनेत्री होती आणि बॉलीवूडमध्ये तिचे नाव फार आदराने घेतले जातात. 
त्रिशाला दत्तने संजयची ही बाब ऐकली, पण तिच्यावर बॉलीवूडचा प्रभाव आहे. तिच्या इंस्टाग्रामवर जो डीपी आहे त्यात ती फार हॉट दिसत आहे. त्याशिवाय त्रिशालाने काही ग्लॅमर्स फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.