1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 जानेवारी 2018 (09:07 IST)

अभिनेत्री अमीषा पटेल झाली ट्रोल

amisha patel

अभिनेत्री अमीषा पटेलने  आपले काही हॉट फोटोज ट्विटरवर पोस्‍ट केल्‍याने तिला ट्रोल करण्‍यात आले आहे. अमीषाने नवे फोटो शेअर केले आहेत. यावरूनच काही युजर्सनी तिच्‍याप्रती नाराजी व्‍यक्‍त केली असून विविध कॉमेंट्‍सही मिळत आहेत. 

अमीषाने शेअर केलेल्‍या फोटोमध्‍ये अमीषाने ब्‍लॅक कलरच्‍या ड्रेसमध्‍ये आऊटफिट परिधान केला आहे. अमीषाच्‍या फॅन्‍सनी या फोटोजला लाईक्‍सही केले आहेत. तर काही सोशल मीडिया युजर्सनी अमीषाला ट्रोल केले आहे. काही फॅन्‍सनी wow, amazing म्हटले तर काहींनी shame असे म्‍हटले आहे.