Dharma Sangrah

वीरे दी वेडींग नवे गाणे प्रदर्शित

गुरूवार, 17 मे 2018 (00:01 IST)

अभिनेत्री सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया यांच्या  'वीरे दी वेडींग' सिनेमातील 'वीरे' हे नवे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्यात या चौघी मैत्रिणींचा मस्तीभरा अंदाज पाहायला मिळत आहे.  हे गाणे विशाल मिश्रा, आदिती सिंग शर्मा, युलिया वंतूर, धवानी भानुशाली, निकीता आहुजा, पायल देव आणि शारवी यादव यांनी गायले आहे. तर गाण्याचे बोल अनविता दत्तने लिहिले आहेत. गाणे अत्यंत सुंदरपणे चित्रित केले आहे. यापूर्वी सिनेमातील तारीफां आणि भागंडा तां सजदा ही दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत.

 

सर्व पहा

दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादव यांची शिक्षा कायम ठेवली

जकार्तामध्ये पंतप्रधान मोदींनी 'कुछ कुछ होता है' चा उल्लेख केला, करण जोहर भावूक झाले

राम कपूर यांचा धक्कादायक खुलासा: "लग्नापूर्वी मी प्लेबॉय होतो; अनेक महिलांशी माझे संबंध होते"

दादा - द सौरव गांगुली स्टोरी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

धमाल ४: हास्याचा रोलरकोस्टर परत आला आहे

सर्व पहा

अभिनेता रोहित चंदेल याला मुंबई पोलिसांनी पॉक्सो कायद्या अंतर्गत अटक केली

रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाचा ट्रेलर या दिवशी प्रदर्शित होणार

ईडीने अभिनेते शेखर सुमन यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांची झडती घेतली

माणिकुट पर्वतरांगांवर एक शांत ठिकाण झिलमिल गुहा, जिथे सप्त ऋषींनी केली होती तपश्चर्या

फराह खानने 'लॉक अप' 'बिग बॉस' पेक्षा अधिक कठीण म्हणत केले मोठे विधान

पुढील लेख
Show comments