सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2018-2019
Written By

काय स्वस्त, काय महाग...

बजेट 2018-19 सादर झाला असून यात काय काय वस्तू आणि सेवा स्वस्त आणि काय महाग झाले आहेत जाणून घ्या:

महाग
 
मोबाईल फोन 
लॅपटॉप 
टीव्ही 
विदेशी लग्झरी कार
बाइक्स
बाइक्स पार्ट्स
ट्रक आणि बस रेडिअल टायर
सिल्क फॅब्रिक्स, 
फुटवियरस
सिगारेट 
परफ्यूम 
शिक्षण
आरोग्य अधिभार
फ्रूट्स ज्यूस
सौंदर्यप्रसाधन
 
 
स्वस्त
 
रॉ काजू
पॉलिस्ड कलर्ड स्टोन
सीएनजी सिस्टम
सोलर टेम्पर्ड ग्लास