कॉम्प्युटर हार्डवेयर -तांत्रिक ज्ञानासह करिअर बनवा

Last Updated: सोमवार, 21 जून 2021 (21:30 IST)
भारतासह जगभरातील प्रत्येक क्षेत्रात <class="storyTags" href="/search?cx=015955889424990834868:frwpj39dz6i&cof=FORID:9&ie=UTF-8&sa=search&siteurl=https://marathi.webdunia.com&q=%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B0" target="_blank">कॉम्प्युटर किंवा संगणकाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे

.कॉम्प्युटर किंवा संगणक आता मानवांनी केलेली कामे करीत आहेत. मग ते सार्वजनिक क्षेत्रातील असो किंवा खाजगी क्षेत्रातली असो किंवा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या असो. त्याच्या वाढत्या कलमुळे तरुणांसाठी करिअरच्या संधीही उजळल्या आहेत.


कमी शैक्षणिक पात्रता असलेला असो किंवा पदवीधारी व्यक्ती असो कॉम्प्युटरचा ज्ञान असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी रोजगाराच्या संधी आहेत.

कॉम्प्युटर एक मशीन आहे.याचे भाग जसे की की-बोर्ड,चिप,हार्डडिस्क,मॉनिटर,सर्किटबोर्ड्स,यांना म्हणतात.जे तज्ञ त्यांची देखभाल करतात आणि दुरुस्ती करतात त्यांना हार्डवेयर इंजिनियर म्हणतात.

या अंतर्गत कॉम्प्युटरच्या भागाची दुरुस्ती करणे,कॉम्प्युटरला बनवणे,नेटवर्क तयार करण्या सारखे कार्य येतात.

ऑपरेटिंग सिस्टम आणि सॉफ्टवेयर इंस्टाल करणे देखील कॉम्प्युटर हार्डवेयर च्या अंतर्गत येते.कॉम्प्युटर हार्डवेयर चे कोर्स करून तरुण वर्ग या क्षेत्रात आपले करिअर

करू शकतात.


हे कोर्स केल्यावर कंपन्यांमध्ये किंवा कॉम्प्युटर हार्डवेयरचा खासगी व्यवसाय देखील सुरु करू शकता.कॉम्प्युटर हार्डवेयरचे लघु आणि दीर्घकालीन कोर्स करू शकता.हे कोर्स करण्यासाठी लागणारी पात्रता बारावी उत्तीर्ण असावे.पदवीधर असलेले तरुण देखील याचे लॉंग टर्मचे कोर्स करू शकतात.


कॉम्प्युटर हार्डवेयरच्या प्रशिक्षणात कॉम्प्युटरचे पार्टस सीडीरॉम, हार्डडिस्क, मदरबोर्ड,की बोर्ड,माउस सुधारण्याचे प्रशिक्षण दिले जाते.


कॉम्प्युटर हार्डवेयर मध्ये वेतनमान पात्रता आणि कौशल्यावर अवलंबवून असते. कॉम्प्युटर हार्डवेयर मध्ये चांगले प्राविण्य मिळाल्यावर आपण 15 ते 30 हजार रुपयांपर्यंत पगार मिळवू शकता.कॉम्प्युटर हार्डवेयरचा कोर्स केल्यावर आपण स्वतःचा व्यवसाय देखील सुरु करू शकता.यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

Online Dating Profile साठी या प्रकारे निवडा फोटो

Online Dating Profile साठी या प्रकारे निवडा फोटो
ऑनलाइन डेटिंग कठीण असू शकते. अशा परिस्थितीत, जेव्हा आपण ऑनलाइन प्रोफाइल सेट करता, तेव्हा ...

जर भाजी जास्त तिखट बनली असेल तर या उपायाने अतिरिक्त मिरची ...

जर भाजी जास्त तिखट बनली असेल तर या उपायाने अतिरिक्त मिरची कमी करा
भाजी किंवा डाळीत जास्त मिरची असेल तर चव बिघडते. अशा परिस्थितीत बहुतेक लोकांना काय करावे ...

रस्त्यावर पांढऱ्या आणि पिवळ्या रेषा, याचा अर्थ काय जाणून ...

रस्त्यावर पांढऱ्या आणि पिवळ्या रेषा, याचा अर्थ काय जाणून घ्या
भारतात रस्ता सुरक्षा ही एक मोठी समस्या आहे. वाहतूक नियमांच्या एका छोट्या नियमाबद्दल जाणून ...

Breast Cancer : तरुण मुलींमध्ये का वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा ...

Breast Cancer : तरुण मुलींमध्ये का वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका?
फेब्रुवारी महिना, वर्ष 2020. देशभरात कोरोनाची प्रकरणं वाढत असतानाच घरापासून जवळपास 200 ...

घरी बसल्या दह्याने करा फेशियल, चमकदार त्वचा मिळेल

घरी बसल्या दह्याने करा फेशियल, चमकदार त्वचा मिळेल
घरी उपलब्ध असलेल्या दह्याच्या मदतीने तुम्ही खूप चांगले फेशियल करू शकता. त्याचा प्रभाव असा ...