रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (18:35 IST)

‘युजीसी नेट’परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

exam
राष्ट्रीय परिक्षा परिषदेनं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परिक्षा म्हणजेच ‘NET 2022’ साठीचं वेळापत्रक जारी केले आहे. यंदा ही परिक्षा डिसेंबर 2021 आणि जून 2022 या दोनही सत्रांसाठी एकत्रितपणे होणार आहे.
 
9 जुलै रोजी होणाऱ्या परिक्षेसाठीचे ओळखपत्र जारी करण्यात आले असून इतर परिक्षांची ओळखपत्र पुढील काही दिवसात उपलब्ध होणार आहे. येत्या 9, 11, 12 जुलै आणि 12, 13 आणि 14 ऑगस्ट या तारखांना ही परिक्षा होणार आहे.