1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. थोडं आंबट थोडं तिखट
Written By वेबदुनिया|

पिकलेल्या आंब्याची चटणी

पिकलेल्या आंब्याची चटणी
ND
साहित्य : 400 ग्रॅम पिकलेला आंबा, 1 लहान चमचा व्हाईट पेपर पावडर, 1 लिंबाचा रस, 50 मिलीलीटर दूध, मीठ चवीप्रमाणे.

कृती : आंब्याचे लहान लहान तुकडे करून घ्यावे. दुधाला सोडून बाकी सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकावे व फिरवताना त्यात मधून मधून दूध घालत राहावे. थंड झाल्यावर जेवणासोबत द्यावे. फ्रीजमध्ये 3-4 दिवस ही चटणी चांगली राहते.