शुक्रवार, 3 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
खाद्य संस्कृती
»
थोडं आंबट थोडं तिखट
Written By
वेबदुनिया|
लसणाची चटणी
साहित्य :
सुक्या खोबर्याचा कीस एक वाटी, लसणाच्या 8-10 पाकळ्या, दोन चमचे लाल तिखट, मीठ (चवीप्रमाणे).
कृत
ी : खोबर्याचा कीस थ
ोडंसं
भाजून घ्यावा. नंतर त्यात तिखट, मीठ व लसणाच्या पाकळ्या घालून, सर्व एकत्र कुटून, चटणी भरून ठेवावी.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल
अधिक मास साधारणपणे दर तीन वर्षांनी एकदा येतो. याला 'पुरुषोत्तम मास' असेही म्हणतात. या वेळी, सन २०२६ मध्ये आणि हिंदू पंचांगानुसार वर्ष २०८३ मध्ये, अधिक मास ज्येष्ठ महिन्यात येईल. दरवर्षी, सौर वर्ष (३६५ दिवस) आणि चंद्र वर्ष (३५४ दिवस) यांच्यामध्ये १० ते ११ दिवसांचा फरक असतो. हा फरक तीन वर्षांत साधारणपणे १ महिन्यापर्यंत (३३ दिवस) वाढतो. ही तफावत भरून काढण्यासाठी आणि दोन्ही पंचांगांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी, एक 'अतिरिक्त महिना' जोडला जातो, ज्याला अधिक मास म्हणतात.
देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम
घरगुती पूजेच्या वेळी अनेकदा एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? अनेक लोक पूजेमध्ये फुले, हार, तांदळाचे दाणे किंवा पाण्याचा पुनर्वापर करतात, पण हे योग्य आहे का? धर्मग्रंथ याला परवानगी देतात का, की हे अपवित्र मानले जाते?
Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या
Career in BSc in Respiratory Therapy :रेस्पिरेटरी थेरपीमध्ये, विद्यार्थ्यांना निदान चाचण्या, रोगांचे विश्लेषण, उपचार आणि प्रक्रिया याबद्दल शिकवले जाते. या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना कार्डिओपल्मोनरी समस्या आणि त्यावर उपचार कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते.
त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या
Fitkari Benefits :किचनमध्ये मिळणाऱ्या बहुतांश गोष्टींचा उपयोग त्वचा सुधारण्यासाठी आणि केस निरोगी ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. तथापि, त्यांचा योग्य वापर करणे देखील महत्त्वाचे आहे. तुरटी सामान्यतः पांढऱ्या आणि लाल रंगात आढळते. तुरटी पाण्यात अत्यंत विरघळणारी असते. तसेच हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. चला जाणून घेऊया त्याचे उत्तम फायदे -
महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा
घरातील आरसे लख्ख आणि डागमुक्त करण्यासाठी महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी ठरतात. आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
जेवणानंतर पान का खाल्ले जाते? आयुर्वेदिक महत्त्व आणि फायदे जाणून घ्या....
भारत हा असा देश आहे जिथे लोक विविध प्रकारच्या जेवणाचा आनंद घेतात. दुपारचे जेवण असो वा रात्रीचे जेवण, मेनूमध्ये नेहमीच तिखट ते गोड पदार्थांचा समावेश असतो. तथापि, लोक मांसाहारी पदार्थांचाही समावेश करतात आणि जेवणासोबत लस्सी घेतात. इतकेच नाही, तर जेवणानंतर मुखशुद्धी देखील दिली जाते. काही लोकांना पान खायलाही आवडते. तथापि, पान खाण्याची ही परंपरा नवीन नाही; ती प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. लग्न असो, सण असो किंवा पाहुण्यांचे आदरातिथ्य असो, जेवणानंतर पान देणे हा एक विशेष विधी मानला जातो. कारण त्यामुळे केवळ चवच वाढत नाही, तर त्याचे आरोग्यदायी फायदेही आहे. त्यामुळे पचनक्रिया सुधारते, तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि शरीराला आराम मिळतो. तथापि, पान खाण्यामागील विज्ञान समजून घेणे महत्त्वाचे आहे.
अकबर-बिरबलची कहाणी : दिव्याखालील अंधार
Kids story : एक सुंदर सकाळ होती. अकबर आणि बिरबल बाल्कनीत बसून सूर्योदय पाहत होते.आकाशातून अंधार हळूहळू नाहीसा होत होता आणि सूर्याची किरणे पसरत होती. सूर्याची किरणे यमुना नदीच्या काजळीयुक्त पाण्यावर पडत होती, ज्यामुळे ते पाणी सोनेरी दिसत होते.
घरातून पाली निघून जाण्यासाठी हा उपाय नक्कीच करू पहा
घरात इकडे तिकडे दिसणाऱ्या पालींचा त्रास होत असेल तर हा सोपा उपाय नक्की करून पाहा. तर चला जाणून घेऊ या.... घरात पाली झाल्या असतील तर हे कोणाला देखील आवडत नाही. भिंतीवरून तुमच्याकडे पाहणारे त्यांचे छोटे भयानक डोळे तुम्हाला नक्कीच अस्वस्थ करू शकतात. ज्यांना पाहून आपण अनेकदा घाबरतो. बऱ्याचदा हे पाली भिंतींवर इकडे तिकडे लपतात.
उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आरोग्यदायी पर्याय खरबुजाचे चविष्ट ज्यूस
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी आणि उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी खरबुजाचे ज्यूस हा एक अतिशय आरोग्यदायी पर्याय आहे. खरबूज नैसर्गिकरित्या गोड असल्याने यात साखर कमी लागते.
Laddu History औषधी स्वरूपापासून मिठाईपर्यंतचा प्रवास, लाडूचा ४६०० वर्षांचा अनोखा प्रवास
आयुर्वेदिक आणि वैद्यकीय उत्पत्ती (सुश्रुत संहिता): ३००-४०० ई.पू. (किंवा काही संदर्भात ८०० ई.पू.) च्या सुश्रुत संहितेत 'लड्डुका' चा उल्लेख आहे. प्राचीन शल्यवैद्य सुश्रुत (शल्यचिकित्सेचे जनक) यांनी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी औषध म्हणून लाडू दिले. यात गूळ, शेंगा, तीळ आणि मध यांचे गोळे बनवले जात. हे अँटिसेप्टिक म्हणून काम करत आणि औषध सोप्या रीतीने खाण्यासाठी वापरले जात.