शुक्रवार, 13 मार्च 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. थोडं आंबट थोडं तिखट
Written By वेबदुनिया|

शेंगदाण्याची चटणी

शेंगदाणे
साहित्य : 2 वाटी शेंगदाणे, 2 चमचे तिखट, मीठ चवीप्रमाणे, चिचेंचा एक तुकडा.
कृती : दाणे खमंग भाजून, त्यांची साले काढून टाकावीत. नंतर त्यात तिखट, मीठ व चिंच घालून, एकत्र करून कुटावे.