शनिवार, 16 मे 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By
Last Updated :
शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (17:37 IST)
छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण माहिती मराठी Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi
:
नक्की वाचा
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण
सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या तमाम शिव-शंभू भक्तांना माझा सप्रेम नमस्कार! "सिंह छावा झेप घेई, नभी गर्जती रणधुमाळी, ज्यांच्या नावाने थरथरे दिल्ली, तो हा शंभू राजा महाबली!"
शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा
दिवसभर व्यवस्थित काम करण्यासाठी शरीराला पुरेशी ऊर्जाची आवश्यक असते.शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करण्यासोबतच नियमित योगासने आणि व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.
पंचतंत्र : मूर्खांचा समूह
Kids story : एका डोंगराळ प्रदेशात एका मोठ्या झाडावर सिंधुक नावाचा एक पक्षी राहत असे. त्याच्या विष्ठेमध्ये सोन्याचे कण असत. एके दिवशी, एक शिकारी तिथून जात होता. त्यातील सोन्याच्या प्रमाणाबद्दल अनभिज्ञ असल्याने, त्या शिकाऱ्याने कदाचित त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेला असता. पण मूर्ख सिंधुक पक्ष्याने, झाडाच्या शेंड्यावरून, अगदी त्या शिकाऱ्यासमोरच सोन्याचे कण टाकले. हे पाहून, शिकाऱ्याने झाडावर जाळे पसरवले आणि सोन्याच्या मोहाने त्याला पकडले.
घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!
सर्वप्रथम गव्हाच्या कुरडयांचे मध्यम तुकडे करून घ्या. एका भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात या कुरडया ५ ते १० मिनिटे भिजत ठेवा. कुरडई मऊ झाली की पाणी निथळून हाताने हलकी पिळून बाजूला ठेवा. कढईत तेल गरम करा. तेल तापले की त्यात मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्या. त्यानंतर त्यात ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता टाका. आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो छान गुलाबी होईपर्यंत परता. या भाजीला कांदा थोडा जास्त असेल तर चव छान लागते. कांदा परतला की त्यात हळद आणि लाल तिखट (किंवा घरी असलेला कांदा-लसूण मसाला) टाका. मसाला जळू नये म्हणून गॅस मंद ठेवा.
Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते
वास्तुशास्त्रानुसार, झोपताना तुमच्या डोक्याची योग्य दिशा म्हणजेच तुम्ही कोणत्या दिशेला डोके करून झोपता हे विशेष महत्त्वाची आहे. योग्य दिशेला झोपल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि झोप सुधारते. वास्तुशास्त्र शयनकक्षाबद्दल काय सांगते आणि झोपताना डोक्याजवळ कोणत्या वस्तू ठेवण्याची शिफारस केली जाते ते आज आपण जाणून घेणार आहोत. या वास्तु टिप्स तुमच्या घरात आणि जीवनात सकारात्मक आणि यशस्वी बदल घडवून आणू शकतात.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
तुरटीच्या पाण्याने गुळण्या करण्याचे फायदे जाणून घ्या
तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडाच्या अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो. यामुळे दात स्वच्छ होण्यास, हिरड्या मजबूत होण्यास आणि तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
Career After 12th B.Tech in Electrical and Electronics Engineering:इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये करिअर करा, पात्रता जाणून घ्या
Career After 12th B.Tech in Electrical and Electronics Engineering : बारावीनंतर विद्यार्थी अनेक विषयांबाबत संभ्रमात राहतात.बोर्डाच्या परीक्षा जवळपास पूर्ण झाल्या असून अनेक राज्यांच्या बोर्ड परीक्षांचे निकालही जाहीर करण्याच्या तयारीत आहे. आता पुढे कोणता अभ्यासक्रम निवडावा, याचीच चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे. मेडिकलला जावे किंवा इंजिनीअरिंगला जावे . अभियांत्रिकी हा भारतातील प्रवेशासाठी सर्वात लोकप्रिय अभ्यासक्रमांपैकी एक आहे ज्यात दरवर्षी लाखो विद्यार्थी JEE या मुख्य अभियांत्रिकी परीक्षेत बसतात, त्यांचे अभियंता बनण्याचेस्वप्न पूर्ण करण्यासाठी.
वट सावित्री पूजेदरम्यान स्टायलिश दिसण्यासाठी लाल रंगाच्या साड्या नेसल्याने स्टायलिश लुक मिळेल
वट सावित्रीच्या दिवशी, पूजेदरम्यान स्टायलिश दिसण्यासाठी महिला साड्या नेसायला प्राधान्य देतात. जर तुम्ही पहिल्यांदाच वट सावित्री साजरी करत असाल, तर तुम्ही या लाल रंगाच्या साड्या नक्कीच वापरून पाहू शकता
रात्रभर एसी मध्ये झोपण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या
तापमान हळूहळू वाढत आहे, ज्यामुळे तीव्र उष्णता जाणवत आहे. कडक ऊन आणि वाढत्या तापमानात, एसीमधील थंड हवा खूप मोठा दिलासा देते. या ऋतूत एसीशिवाय झोपणे कठीण असते. उन्हाळ्यात थंड हवा मिळवण्यासाठी, बहुतेक लोकांना एसीमध्ये झोपणे अधिक आरामदायक वाटते.
स्नायूंची शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे चक्रासन योग, इतर फायदे जाणून घ्या
चक्रासन किंवा उर्ध्वा धनुरासन योगाचा सराव शरीराच्या अनेक मोठ्या स्नायूंसह मांड्या, पोट आणि हात यांना टोन करण्यास मदत करते.या योगसाधनेचा नियमित सराव विशेष फायदेशीर ठरू शकतो. चक्रासन योग पायांपासून डोक्यापर्यंत सर्व अवयवांसाठी प्रभावी आहे. चिंता-तणावाच्या समस्यांनी ग्रासलेल्या लोकांनाही या योगाचा नियमित सराव केल्याने फायदे मिळतात. चक्रासन योगाचे नाव संस्कृत शब्द, चक्र किंवा चाक यावरून आले आहे