बुधवार, 28 सप्टेंबर 2022

शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते ?

बुधवार,ऑगस्ट 17, 2022
shivaji maharaj wife
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आजही अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि रोमांचित करणाऱ्या आहेत. बुद्धिचातुर्य, धैर्य, गनिमा कावा अशा विविध गुणांनी त्यांनी लढवलेले डावपेच यांनी इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे. यापैकीच एक घटना ...
shiv rajyabhishek quotes in marathi छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा शुभेच्छा संदेश
मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर दीर्घ आजारामुळे वयाच्या 50 व्या वर्षी झाले.
मुद्रा म्हणजे काय? पुर्वीच्या काळी पत्रांवर, कार्यालयीन दस्तऐवजावर मारलेला शिक्का म्हणजे मुद्रा.
छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील आदर्श नेतृत्व आहे. त्यांनी रयतेच्या हितासाठी लोककल्याणकारी स्वराज्याची स्थापना केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा जगभर प्रसिद्ध आहेत, परंतु छत्रपती शिवाजीं प्रमाणेच त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी यांचेही जीवन देश आणि हिंदुत्वासाठी समर्पित होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे

शिवप्रताप दिन : अफझल खान वध

बुधवार,नोव्हेंबर 10, 2021
स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या अशा या घटनेची आठवण करुन देणारा हा दिवस. ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना आहे. उंच आणि शक्तिशाली अशा अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बौद्धिकचातुर्याने ठार मारले.
रायगडावर 6 जून इ.स. 1674 रोजी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा गागाभट्ट यांनी राज्याभिषेक झाला. सोहळ्यासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवले गेले होते. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सुमारे 11000 ब्राह्मण ...
छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी प्रकृती खालावत गेल्याने रायगडावर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी वयाच्या 50 व्या वर्षी झाला. त्यांच्या सह त्यांच्या चवथ्या पत्नी महाराणी पुतळाबाई देखील सती झाल्या. एक उत्तम शासक, उत्तम राजे, मराठा ...

छत्रपती शिवरायांची राजमुद्रा

गुरूवार,फेब्रुवारी 18, 2021
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"

अफजल खानाचा वध

बुधवार,फेब्रुवारी 17, 2021
ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना आहे. उंच आणि शक्तिशाली अशा अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बौद्धिकचातुर्याने ठार मारले
1 राजमाता जिजाऊ - शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ या शिवरायांच्या पहिल्या गुरु होत्या. मातोश्री कडून त्यांनी महाभारत आणि रामायण ऐकून आणि कंठस्थ करून धर्माचे धडे शिकले. त्या वरूनच अधर्मावर धर्माची विजय मिळविणे शिकले. कारण त्यावेळी मुघलांनी ...

शिवराय आणि त्यांची अपत्ये

बुधवार,फेब्रुवारी 17, 2021
छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना एकूण 8 पत्नी होत्या सईबाई, सगुणाबाई, सोयराबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई, काशीबाई आणि गुणवंताबाई. या पैकी त्यांना महाराणी सईबाई, सगुणाबाई, सोयराबाई आणि सकवारबाई ह्यांच्या पासून सहा मुली आणि दोन मुले अशी एकूण 8 ...
श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ पत्नी होत्या पण त्यांच्या पत्नी विषयी माहिती कुठेही आढळून येत नाही. आज आम्ही सांगत आहोत त्यांच्या पत्नीनं विषयी माहिती. चला तर मग जाणून घेऊ या.

शिवरायांचे शिक्षण

मंगळवार,फेब्रुवारी 16, 2021
शिवरायांची पहिली गुरु त्यांच्या मातोश्री होत्या आणि दुसरे गुरु दादोजी कोंडदेव होते.
जन्म दिनांक -19 फेब्रुवारी 1630 मृत्यू दिनांक - 3 एप्रिल 1680

छत्रपती शिवरायांचे बालपण

मंगळवार,फेब्रुवारी 16, 2021
छत्रपती शहाजी राजे भोंसले हे मालोजीराजे ह्यांचे पुत्र आणि छत्रपती शिवाजीराजे ह्यांचे वडील होते.

शिवरायांचा जन्म

सोमवार,फेब्रुवारी 15, 2021
शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा जन्म छत्रपती शहाजीराजे भोसले ह्यांच्या पत्नी जिजाबाई ...