मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. अडगुलं मडगुलं
Written By
Last Modified: गुरूवार, 7 जुलै 2022 (22:18 IST)

मुलांसोबत झोपण्याचे 4 फायदे माहीत आहे का तुम्हाला?

baby mother sleep
आजच्या धावपळीत पेरेंट्स दिवसभर मुलांसोबत वेळ घालवू शकत नाही पण रात्री त्यांच्याजवळ झोपून ही कमी आपण पूर्ण करू शकता. असे केल्याने तुमचे आणि तुमच्या मुलाचे आरोग्य देखील उत्तम राहत.  
 
जाणून घ्या मुलांसोबत झोपण्याचे काय फायदे आहेत ...
 
1. मुलांमध्ये सुरक्षेचा भाव राहतो   
झोपताना जेव्हा मुलं आई वडिलांसोबत असतात तेव्हा ते स्वत:ला सुरक्षित अनुभवतात. तसेच जे मुलं एकटे झोपतात ते स्वत:ला असुरक्षित अनुभवतात.  
 
2. हेल्दी टाइम रूटीन
वेळेवर झोपल्यामुळे फक्त झोपच चांगली येते बलकी आरोग्य देखील उत्तम राहत. मुलांमध्ये हेल्दी बेड टाइम रूटीन लावण्यासाठी पेरेंट्सला रात्री मुलांसोबत झोपायला पाहिजे.  
 
3. मानसिक रूपेण मजबूत होतात मुलं  
रात्री मुलांना जवळ झोपवले तर ते तुम्हाला आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगतात आणि जर त्याला कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर तो तुम्हाला नक्कीच सांगेल ज्याने तो बीन कुठल्याही मानसिक त्रासाने आरामात झोपेल.  
 
4. आत्मसन्मानात वाढ  
एका अध्ययनात ही बाब समोर आली आहे की जे मुलं आपल्या आई वडिलांसोबत झोपतात त्यांच्या आत्मसन्मानात वाढ होते, त्याच्या व्यवहारात फरक दिसून येईल. तो दबावात राहणार नाही आणि जास्त प्रसन्न व आपल्या लाईफमध्ये नेहमी संतुष्ट दिसेल.