बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. अडगुलं मडगुलं
Written By

लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी...

मुलांनी भरपूर गुण मिळवावेत, नीट अभ्यास करावा असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं. स्मरणशक्ती उत्तम रहावी यासाठी मुलांना विशिष्ट पदार्थ खायला द्यायला हवेत. अंड्यात जीवनसत्तवांचं प्रमाण बरंच जासत असतं. 
 
अंड्यामुळे मेंदू अधिक सक्षमतेने काम करतो. 
दह्यामुळेही मेंदूच्या पेशी लवचिक बनात. 
माश्यांमध्ये 'डी' जीवनसत्तव आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतात. यामुळे स्मरणशक्ती सुधारते. 
स्ट्रॉबेरी, सुका मेवा, दूध, ओट्स असे पदार्थही मुलांना खायला द्यायला हवेत.