शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

आरोग्यासाठी गरम पाणी क‍ी थंड पाणी

गरम पाण्याचे फायदे....
आपल्या चांगल्या आरोग्यासाठी गरम पाणी 100% उपयुक्त असल्याचा दावा जपानच्या डॉक्टरांच्या चमूने केला आहे...
ते खालील प्रमाणे...
डोकेदुखी,मायग्रेन,उच्च रक्त दाब,कमी रक्त दाब,सांधेदुखी,हृदयाचे कमी जास्त ठोके,चरबीचे प्रमाण वाढणे,खोकला,शारीरिक थकवा,दमा,लघवी संदर्भातील आजार,पोटाचे आजार,भुकेसंदर्भात तसेच कान,नाक,घसा संदर्भातील आजार.

गरम पाणी कसं घ्यावं.... 
सकाळी लवकर उठावं आणि अंशी पोटी कमीत कमी 4 ग्लास गरम पाणी व्यावं. त्यानंतर 45 मिनिटं काही खाऊ नका. सुरुवातीला तुम्हाला 4 ग्लास गरम पाणी पिणे अवघड जाईल.पण सुरुवात केली तर सोपं होईल.
गरम पाणी पिण्याची हि उपचार पद्धती तुमच्या आरोग्याशी निगडित बरेच आजार काही वेळेनंतर बरे होतात....
मधुमेह 30 दिवसात
रक्त दाब 30 दिवसात
पोटासंदर्भातील आजार 10 दिवसात
सर्व प्रकारचे कर्क रोग 9 महिने
Veins चे blockage तर 6 महिने
 भुकेसंदर्भातील 10 दिवसात
लघवी संदर्भातील 10 दिवसात
कान ,नाक,घसा 10 दिवसात
स्त्रियांचे Problems 15 दिवसात
ह्रुदयासंदर्भातील आजार 30 दिवसात
डोकेदुखी आणि निगडित आजार 3 दिवसात
कमी रक्त दाब 30 दिवसात
अतिरिक्त चरबी 4 महिने
लकवा संदर्भात सातत्याने 9 महिने
दमा 4 महिने

थंड पाण्याचे दुष्परिणाम 
पूर्वी लोकं सांगायची कि तरुण वयात थंड पाणी प्यायल्याने काही फरक पडत नाही पण म्हातारपणी त्याचा वाईट परिणाम घडून येतो....
थंड पाणी हळू हळू तुमच्या हृदयावर परिणाम करत आणि त्यामुळे हृदयाचा तीव्र झटका येऊ शकतो.
थंड पेये हि हृदय निकामी करण्याला कारणीभूत असतात.
थंड पाण्याने liverवर दुष्परिणाम होतात. याने liver मध्ये चरबी जमा होते. बऱ्याच प्रमाणात liver Transplant चे रुग्ण प्रतीक्षा यादीत असतात.जे थंड पाणी पिण्यामुळे शिकार झालेले असतात.
थंड पाण्यामुळे पोटातील आतील आवरणावर परिणाम होतो.
थंड पाणी पिल्याने पोटाचे कर्करोगासारखे आजार निर्माण होतात.
 
 डॉ.D. Mensah- Asare