शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (08:50 IST)

राज्यात १ हजार १७२ नवीन कोरोनाबाधित

राज्यात रविवारी  १ हजार १७२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. १ हजार ३९९ जण कोरोनामुक्त झाले असून, आज २० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
राज्यात आज रोजी एकूण १६,६५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. १ हजार ३९९ जण कोरोनामुक्त झाले असून, आजपर्यंत एकूण ६४,५०,५८५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.५७% एवढे झाले आहे.१ हजार १७२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,११,०७८ झाली आहे. राज्यात आज २० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, आजपर्यंत १४०२१६ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.