Daily Horoscope
✕

स्पुतनिक व्ही लस ची एक खेप चैन्नई विमानतळावर दाखल झाली

Updated: मंगळवार, 8 जून 2021 (22:30 IST)
 
जूनच्या मध्यापासून, स्पुतनिक व्ही लस तातडीच्या वापरासाठी भारताच्या ड्रग कंट्रोलर जनरलने मंजूर केली आणि कोविड 19 विरुद्ध लढा देण्यासाठी लसीकरणासाठी कोव्हीशील्ड आणि स्वदेशी कोवाक्सिनमध्ये सामील झाली. आयात झालेल्या लसचा पहिला डोस गेल्या महिन्यात हैदराबादमध्ये देण्यात आला होता.
 
रशियाच्या गामालेया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजी अँड  मायक्रोबायोलॉजीने विकसित केलेली ही लस 91 .6 टक्के प्रभावी असल्याचे मानले जाते, जे भारतात उपलब्ध कोविड लसींपैकी सर्वाधिक आहे. 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

जळगाव जिल्ह्यात १.२५ कोटी रुपयांच्या जमिनीच्या वादातून डॉक्टरची हत्या; दोन आरोपींना अटक

जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीने नवी मुंबई न्यायालयात पाचव्या मजल्यावरून उडी मारली

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, बस उलटल्याने दोघांचा मृत्यू तर २७ जण जखमी

NTA परीक्षा पारदर्शक बनवण्यासाठी राज्य सरकारांचा सहभाग; नंदन नीलेकणी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रेयसीला मारहाण करून ठार केले; रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारी बसून होता

पुढील लेख
Show comments