राज्यात एकूण 09 हजार 366 अॅक्टिव्ह रूग्ण

rajesh rope
Last Modified गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (09:16 IST)
राज्यातील कोरोना संसर्गाची
दुसरी लाट काही प्रमाणात ओसरली आहे. मात्र राज्यात अजुनही दररोज हजारांच्या आसपास नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे
होत असलेल्याच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 043 रुग्ण बरे झाले आहेत. तर 960 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे.


राज्यात बुधवारी
41 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 40 हजार 807 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत 64 लाख 78 हजार 422 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.68 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 49 लाख 51 हजार 994 प्रयोगशाळा चाचण्या घेण्यात आल्या आहेत. राज्यात 84 हजार 261 व्यक्ती गृह विलगिकरणात आहेत. तर, 1084 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात एकूण 09 हजार 366 अॅक्टिव्ह रूग्ण
आहेत.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

उद्या विजयी पदयात्रा काढून अखेर शेतकरी आंदोलन संपवणार

उद्या विजयी पदयात्रा काढून अखेर शेतकरी आंदोलन संपवणार
वर्षभराहून अधिक काळ सुरू असलेले शेतकरी आंदोलन बुधवारी संपुष्टात येऊ शकते. मंगळवारी सिंघू ...

OBC च्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश स्थगित, निवडणुकांचं काय ...

OBC च्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश स्थगित, निवडणुकांचं काय होणार?
सुप्रीम कोर्टाने OBC आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्यातील निवडणुका पुढे ...

पद्मश्री नंदा सर यांचे वयाच्या 104 व्या वर्षी कोरोनामुळे ...

पद्मश्री नंदा सर यांचे वयाच्या 104 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले
पद्मश्री नंदा सर यांचे वयाच्या 104 व्या वर्षी निधन झाले. त्यांना कोविडची लागण झाली होती ...

ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी केंद्राला ...

ओमिक्रॉनचा धोका टाळण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी केंद्राला पत्र पाठवले
राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना ...

मृत्यूचं मशीन; आत्महत्या करण्यासाठी 30 सेकंदात त्रासाशिवाय ...

मृत्यूचं मशीन; आत्महत्या करण्यासाठी 30 सेकंदात त्रासाशिवाय 'इच्छामृत्यू', या देशाने दिली परवानगी
अनेकदा लोकांच्या आत्महत्येची अशी प्रकरणे समोर येतात, जी जाणून आश्चर्यचकित होतात. लोक ...