सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मार्च 2020 (17:09 IST)

इंग्लंडच्या पंतप्रधानांना देखील कोरोनाची लागण

इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ते म्हणाले आपल्याला काही लक्षणं जाणवत असून स्वत:ला विलगीकरणात ठेवत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.