गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जुलै 2020 (08:46 IST)

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ५५.०६ टक्के

राज्यात बुधवारी  कोरोनाच्या ४६३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख २३ हजार १९२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ५५.०६ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९१ हजार ६५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
पाठविण्यात आलेल्या ११ लाख  ९१ हजार ५४९ नमुन्यांपैकी २ लाख २३ ७२४ नमुने पॉझिटिव्ह (१८.७७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३८ हजार  ७६२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ७२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात  १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२२ टक्के एवढा आहे.
 
राज्यात नोंद झालेले १९८ मृत्यू हे मुंबई मनपा-६२, ठाणे-२८, नवी मुंबई मनपा-८, पालघर-३, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक मनपा-५, अहमदनगर-१, जळगाव-८, 
 
जळगाव मनपा-२, पुणे-४, पुणे मनपा-२७, पिंपरी-चिंचवड मनपा-५,सोलापूर मनपा-८, सातारा-८, कोल्हापूर-३, सांगली-मिरज-कुपवाड मनपा-२, औरंगाबाद-३, औरंगाबाद 
 
मनपा-५,जालना-३, बीड-१, नांदेड-२, अकोला मनपा-२, यवतमाळ-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.
 
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
 
मुंबई: बाधित रुग्ण- (८७,८५६), बरे झालेले रुग्ण- (५९,२३८), मृत्यू- (५०६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(११), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,५४३)
 
ठाणे: बाधित रुग्ण- (५२,७३३), बरे झालेले रुग्ण- (२१,२५२), मृत्यू- (१४१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०,०६३)
 
पालघर: बाधित रुग्ण- (८३०४), बरे झालेले रुग्ण- (३७९४), मृत्यू- (१५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३५७)
 
रायगड: बाधित रुग्ण- (६६६८५), बरे झालेले रुग्ण- (३२५९), मृत्यू- (१२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२९९)
 
रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (७९९), बरे झालेले रुग्ण- (५२१), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५०)
 
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२४९), बरे झालेले रुग्ण- (१९६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८)
 
पुणे: बाधित रुग्ण- (३१,७०४), बरे झालेले रुग्ण- (१४,८१०), मृत्यू- (९६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५,९३२)
 
सातारा:  बाधित रुग्ण- (१४६०), बरे झालेले रुग्ण- (८५७), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४१)
 
सांगली: बाधित रुग्ण- (५०१), बरे झालेले रुग्ण- (२६८), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२०)
 
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१०२४), बरे झालेले रुग्ण- (७५८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५०)
 
सोलापूर: बाधित रुग्ण- (३४९२), बरे झालेले रुग्ण- (१८४७), मृत्यू- (३२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३२३)
 
नाशिक: बाधित रुग्ण- (६०१७), बरे झालेले रुग्ण- (३३४३), मृत्यू- (२६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४१४)
 
अहमदनगर: बाधित रुग्ण- (६५२), बरे झालेले रुग्ण- (४४७), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८७)
 
जळगाव: बाधित रुग्ण- (४८४६), बरे झालेले रुग्ण- (२७७४), मृत्यू- (३१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७६०)
 
नंदूरबार: बाधित रुग्ण- (२०९), बरे झालेले रुग्ण- (१४३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७)
 
धुळे: बाधित रुग्ण- (१३६७), बरे झालेले रुग्ण- (७६६), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३०)
 
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (७१९७), बरे झालेले रुग्ण- (३२८५), मृत्यू- (३१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५९८)
 
जालना: बाधित रुग्ण- (८४५), बरे झालेले रुग्ण- (४५६), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५५)
 
बीड: बाधित रुग्ण- (१६८), बरे झालेले रुग्ण- (१०१), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (६३)
 
लातूर: बाधित रुग्ण- (५३२), बरे झालेले रुग्ण- (२६५), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४०)
 
परभणी: बाधित रुग्ण- (१४२), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)
 
हिंगोली: बाधित रुग्ण- (३०१), बरे झालेले रुग्ण- (२६०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०)
 
नांदेड: बाधित रुग्ण- (४५५), बरे झालेले रुग्ण (२४२), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९५)
 
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (३०९), बरे झालेले रुग्ण- (२०२), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६)
 
अमरावती: बाधित रुग्ण- (७३६), बरे झालेले रुग्ण- (५२८), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७७)
 
अकोला: बाधित रुग्ण- (१७५३), बरे झालेले रुग्ण- (१२७२), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८९)
 
वाशिम: बाधित रुग्ण- (१४३), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५)
 
बुलढाणा: बाधित रुग्ण- (३६७), बरे झालेले रुग्ण- (१९०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६४)
 
यवतमाळ: बाधित रुग्ण- (३६७), बरे झालेले रुग्ण- (२५३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१००)
 
नागपूर: बाधित रुग्ण- (१८२४), बरे झालेले रुग्ण- (१३३३), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७४)
 
वर्धा: बाधित रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)
 
भंडारा: बाधित रुग्ण- (९८), बरे झालेले रुग्ण- (८०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८)
 
गोंदिया: बाधित रुग्ण- (१९३), बरे झालेले रुग्ण- (११५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७६)
 
चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (१२४), बरे झालेले रुग्ण- (६७३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)
 
गडचिरोली: बाधित रुग्ण- (९३), बरे झालेले रुग्ण- (६४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)
 
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (१५३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२७)
 
एकूण: बाधित रुग्ण-(२,२३,७२४), बरे झालेले रुग्ण-(१,२३,१९२), मृत्यू- (९४४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१९),ॲक्टिव्ह रुग्ण-(९१,०६५)