Dharma Sangrah
✕

पूनम पांडेविरोधात एफआयआर दाखल, प्रियकर सोबत लॉकडाऊनमध्ये फिरणे पडले महागात, कारही जप्त केली

Updated: सोमवार, 11 मे 2020 (13:06 IST)
मिळालेल्या माहितीनुसार, पूनम पांडे लॉकडाऊनचे नियम तोडून तिचा प्रियकर सॅम अहमदसमवेत मरीन ड्राइव्हमध्ये फिरत होती. या दोघांची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांची बीएमडब्ल्यू कार (एमएच 04 एफए 2456) ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात आयपीसी कलम 188, 269 आणि 51 (बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या कारमध्ये दोघे फिरत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनाव्हायरमध्ये  प्रेमात बुडलेल्या ह्या लव्ह बर्डने त्यांचा चेहरा रुमालाने ढकला होता. पण यावेळी पूनमने जे केले, त्याने तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पूनम पांडे तिच्या बोल्ड स्टाइलमुळे बर्‍याचदा चर्चेत असते. २०११ क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर पूनमने टीम इंडियासाठी न्यूड होण्याची गोष्ट सांगून फार चर्चेत आली होती. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

‘मी २०१४ पासून मंत्री बनत आहे!’; एनडीए प्रवेश आणि मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर सुप्रिया सुळे संतापल्या

५ कोटींच्या लाचेचा आरोप: अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण केंद्राच्या मंजुरीवरून संजय राऊतांचा मंत्री शिरसाटांवर निशाणा

दाऊद इब्राहिमच्या मुसाफिरखाना ठिकाण्यातील नमाजवरही बंदी; 'कोणीही आत जाऊ नये', बॉम्बे हायकोर्टाचे आदेश

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय: ४२ लाख शेतकऱ्यांना ३ महिने मोफत धान्य, सिंचनासाठी ५,५४८ कोटी

इराणमध्ये 'ऑनर किलिंग': प्रेमसंबंधांमुळे १९ वर्षीय गर्भवती मुलीची हत्या; आई-वडील अटकेत

पुढील लेख
Show comments