देशातील कोरोनाचे थैमान वाढतच चालले आहे. कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 18 हजारांच्या पार गेलेली आहे. तसेच या आजारांमुळे बळी गेलेल्यांची संख्या पण 600 च्या वर गेलेली आहे. ह्याच दरम्यान दिलासा देणारी बातमी म्हणजे असे की 3 हजारापेक्षा जास्त लोकं बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा...