1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: बुधवार, 11 डिसेंबर 2019 (10:25 IST)

दत्त जयंती: अमलात आणा हे उपाय

datt jayanti upay
अपघातापासून बचावसाठी
काळ्या कपड्यात वाळलेलं नारळ दत्ताला अर्पित करा.
 
परिक्षेत यश मिळवण्यासाठी
पाणी भरलेल्या तांब्याच्या ताटलीत दिवा लावून दत्तात्रेयला अर्पित करावे.
 
शत्रूंपासून सुटकारा मिळवण्यासाठी
विड्याच्या 11 पानांवर 5-5 लवंगा ठेवून दत्ताला अर्पित कराव्या.
 
भाग्य उजळण्यासाठी
तुळशीच्या माळेने ऊँ विष्णुदत्ताय नम: मंत्र जपवा.
 
वाद टाळण्यासाठी
दत्ताला काळेमिरीचे 6 दाणे अर्पित करुन पाण्यात प्रवाहित करावे.
 
नुकसान टाळण्यासाठी
दत्ताला वड्याच्या पानांची माळ अर्पित करावी.
 
नोकरी-धंध्यात यश प्राप्तीसाठी
काळ्या हकीक माळेने द्रां दत्तारे स्वाहा मंत्र जपा.