सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

समृद्धीसाठी धनत्रयोदशीला कुबेरसाठी लावा 13 दिवे

पृथ्वीच्या सर्व धन-संपत्ती, मालमत्ता, वैभव आणि ऐश्वर्याचे स्वामी कुबेरसाठी धनत्रयोदशीला 13 दिवे समर्पित करावे. समृद्धी प्राप्तीसाठी हा एक रामबाण उपाय आहे. कुबेर भूगर्भाचे स्वामी आहे. कुबेरची पूजा केल्याने मनुष्याची आंतरिक ऊर्जा जागृत होते आणि धन अर्जानंच मार्ग मोकळा होतो.
निम्न मंत्राद्वारे चंदन, धूप, दीप, नैवेद्याने पूजन करावे- 
कुबेर मंत्र : 
 
‘यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्य अधिपतये 
धन-धान्य समृद्धि में देहि दापय स्वाहा।’