गुरूवार, 8 मे 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
दीपावली
Written By
Last Modified:
शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (15:15 IST)
संबंधित माहिती
Diwali Padwa Wishes In Marathi 2022 दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
दिवाळी 2022 शुभ मुहूर्त Lakshmi Pujan 2022 Muhurat
धनत्रयोदशीला चुकूनही या 8 वस्तू खरेदी करु नये
Dhanteras Essay in Marathi : धनत्रयोदशी वर निंबंध
Dhanteras 2022 Muhurat धनत्रयोदशी 2022 पूजा मुहूर्त
दिवाळीत महालक्ष्मीसमोर श्री, स्वास्तिक आणि ॐ सह हे 9 शुभ प्रतीक आखावे
दिवाळी निमित्ताने देवघरात काढल्या जाणार्या रांगोळीची सोपी डिझाइन, याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल...
फूल
गोपद
चरण
स्वास्तिक
ॐ
कमल
दीपक
षष्ट चक्र
श्री
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
टिटवाळा येथील महागणपती
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात टिटवाळा येथील गणपती मंदिर खूप प्रसिद्ध आहे. टिटवाळा गावात असलेले गणपतीचे देउळ हे इच्छापूर्ती श्री महागणपती मंदिर म्हणून ओळखले जाते. अशी श्रद्धा आहे की या गणपतींच्या अशीर्वादाने लग्नाची इच्छा पूर्ण होते म्हणून ह्या गपणपती बाप्पांच्या भक्तांमध्ये तरुण–तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते. पूर्वी येथे कण्वऋषींचा आश्रम होता. याच महागणपतीची पूजा शकुंतलेने केली होती. म्हणून या महागणपतीस 'विवाह विनायक' असेही म्हणतात.
Ganpati Aarti जयदेव जयदेव जयजय गजवदना
जयदेव जयदेव जयजय गजवदना । आरती ओवाळू तुज अद्वयरदना ॥धृ॥ शुंजादंड विराजित सुंदर परिकर । सर्वांगासीं लेपन केला सिंदूर ॥ मृगमद भाळीं शोभतसें दुर्वांकूर । दोंदावरुते चिमणा विलसे फणिवर ॥
आरती बुधवारची
एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण ॥ अगम्य गम्य रुप आनंदघन ॥ मयूरपूर रहिवास कैलास (स्वानंद) भुवन ॥ ब्रह्मादिक सुरवरां नकळे महिमान ॥ जयदेव जयदेव जय जय गजवदना ॥ आदि पुरुषा भाळिं चंद्र त्रिनयना ॥ कृपा अमृत घन भवताप शमना ॥ उजळूं अष्टभावें आरति तव चरणा ॥१॥धृ०॥
मुंज म्हणजे काय? नेमकी कितव्या वर्षी उपनयन संस्कार विधी केला पाहिजे?
"मुंज" किंवा उपनयन संस्कार हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. हा विधी प्रामुख्याने ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णांतील मुलांसाठी केला जातो. उपनयनाचा अर्थ आहे "गुरूकुलात नेणे" — म्हणजेच हा विधी म्हणजे विद्यार्थ्याच्या गुरुकुल जीवनाच्या प्रारंभाची घोषणा असते. यामध्ये बालकाला 'द्विज' (दुसऱ्यांदा जन्मलेला) मानले जाते. या विधीनंतर तो वेदाध्ययन व गुरुकुलात शिक्षण घेण्यासाठी पात्र ठरतो.
बुधवारी काय करावं आणि काय नाही हे जाणून घेउ या
1 कोरडं कुंकू लावा. 2 बुधवारी दुर्गेच्या देऊळात जावे. 3 पूर्व दक्षिण आणि नेऋत्य (पश्चिमी) दिशेने प्रवास करावा.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या
प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. आणि चहा पिण्याच्या बाबतीत हे अगदी खरे आहे. दिवसाची कोणती वेळ, कोणते हवामान आणि तुमचा मूड कसा आहे - या सर्व गोष्टी एकत्रितपणे एक चांगला चहा आणखी आनंददायी बनवतात. पण योग्यवेळी चहा पिण्याचे वेगळेच फायदे असतात. चहा पिण्याची योग्य वेळ कोणती आहे जाणून घेऊ या.
थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा
थायरॉईड ग्रंथीचे काम शरीरातील हार्मोनल संतुलन राखणे आहे आणि जेव्हा ते योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा वजन वाढणे, थकवा आणि मानसिक ताण यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल किंवा ती नियंत्रित करायची असेल तर योग हा एक उत्तम उपाय ठरू शकतो.
मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi
सर्व संकट माझ्यापर्यंत येऊन परत जातात कारण माझ्या आईच्या प्रार्थना माझ्या सोबत असतात
अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये
शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की दुपारी सूर्याला पाणी अर्पण करू नये. जर एखाद्या दिवशी तुम्ही काही कारणास्तव सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करू शकत नसाल, तर त्या दिवशी अर्घ्य अर्पण करू नका, परंतु सकाळी न करता दिवसा सूर्याला अर्घ्य अर्पण करू नका. दिवसा पाणी देणे हे मद्यपान करण्यासारखे मानले जाते.
पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध
दररोज पूजेत अर्पण केलेली फुले कचऱ्यात फेकणे केवळ अशुभच नाही तर प्रदूषण देखील वाढवते. या फुलांपासून अगरबत्ती किंवा हवन समाग्री बनवून तुम्ही घरात सुगंध, सकारात्मक वातावरण आणि ऊर्जा आणू शकता.तसेच फुलांपासून घरगुती धूप कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.