Delhi Assembly Election 2020: दिल्लीत मतदानाला सुरुवात

voting
voting
Last Updated: शनिवार, 8 फेब्रुवारी 2020 (10:29 IST)
जोरदार प्रचारानंतर आज अखेर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होत असून, 672 उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीतील एक कोटी पेक्षा जास्त नोंदणीकृत मतदार असून, ते आज आपला मतदानाचा हक्क बजावतील.
सकाळी 9.39 वा. अमित शाह यांचं मतदारांना आवाहन

दिल्लीला स्वच्छ हवा, पिण्याचं स्वच्छ पाणी आणि प्रत्येक गरिबाला घर देऊन दूरोगामी विचार आणि प्रबळ इच्छाशक्ती असणारं सरकारचं या शहराला जगातील सर्वोत्तम राजधानी बनवू शकते.

मी दिल्लीच्या जनतेला आवाहन करतो की खोटं आणि व्होटबँकेच्या राजकारणापासून दिल्लीला मुक्त करण्यासाठी मतदान अवश्य करा.
Arvind kejriwal
Arvind kejriwal
कॅनॉट प्लेसच्या प्राचीन हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींचा आशीर्वाद घेतला. देश आणि दिल्लीच्या विकासासाठी प्रार्थना केली. हनुमानजी म्हणाले, "चांगलं काम करत आहेस. अशीच जनतेची सेवा करत रहा. फळ माझ्यावर सोड. सगळं चांगलं होईल." अरविंद केजरीवाल यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की ते हनुमानाचे भक्त आहेत.
दिल्ली पोलीस, होमगार्ड सह सैनिक दल असे 75 हजारहून अधिक जवान वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केले आहेत. 2015 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 67 जागांवर तर भाजपने फक्त 3 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेस पक्षाने तर खातंच उघडलं नव्हतं. दिल्ली विधानसभेची मुदत २२ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्याआधी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या ...

जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या पिढ्यांना शुद्ध हवेत श्वास घेता येईल
दर वर्षी 5 जून रोजी विश्व पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने ...

वाचा, मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे काय ...

वाचा, मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे काय करतात ?
मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात यावे यासाठी कटाक्षाने लक्ष देणारे नेता म्हणून राज ...

डॉक्टरलाच मिळाला नाही बेड, उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे ...

डॉक्टरलाच मिळाला नाही बेड, उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे  मृत्यू
मुंबईत हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्यामुळे एका डॉक्टरलाच आपला जीव गमवला आहे. डॉ. चित्तरंजन ...

भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट

भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल 22 वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच ...

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला
प्रेम प्रकरणातील वादातून एका तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर ...