मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By

खमंग थालीपीठ भाजणी

साहित्य: 
4 वाट्या तांदूळ
1 वाटी बाजरी
2 वाट्या ज्वारी
१ कप गहू
१ कप उडदाची डाळ
१ १/२ वाटी चणा डाळ
१ वाटी धणे
१/२ वाटी जिरे
 
कृती: 
सगळी धान्ये वेगवेगळी भाजून घ्या.   धान्य लालसर रंग येई पर्यंत खरपूस भाजून घ्या.
भाजलेले जिन्नस एकत्र करून गिरणीतून दळवून घ्या.  
गार झाल्यावर एअर टाइट डब्यात भरून ठेवा.